Buldana

Showing of 53 - 60 from 60 results
LIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग

महाराष्ट्रNov 19, 2018

LIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग

बुलडाणा, 19 नोव्हेंबर : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात टेंभुर्णा गावाजवळ असलेल्या अग्रवाल पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. ही आग इतक्या झपाट्याने पसरली की ती विझवणं अशक्य झालं. यामध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. परंतु ट्रकच्या इंजिनमधून भडका उडाला असल्याचं कारण स्थानिकांकडून सांगतलं जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. पण हा ट्रक पेट्रोल पंपावरच जळत असल्याने आग विझेपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी दिसत होती.

ताज्या बातम्या