#building collapse

भिवंडी : इमारत रिकामी करण्यापूर्वीच पत्त्यांसारखी कोसळली, दुर्घटनेचे भीषण PHOTOS

बातम्याAug 24, 2019

भिवंडी : इमारत रिकामी करण्यापूर्वीच पत्त्यांसारखी कोसळली, दुर्घटनेचे भीषण PHOTOS

मुंबईच्या जवळ असणाऱ्या भिवंडी येथे उशिरा रात्री चार मजली इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.