#building collapse

Showing of 1 - 14 from 37 results
VIDEO : औरंगाबादमध्ये जुनाट इमारत कोसळली

बातम्याJul 27, 2018

VIDEO : औरंगाबादमध्ये जुनाट इमारत कोसळली

औरंगाबद, 27 जुलै : औरंगाबादेतील बेगमपुरा भागात जुनाट इमारत आज पहाटे कोसळली. पहाटे चार वाजताची घटना आहे. इमारत जुनी असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ती रिकामी होती. त्यामुळे या एवढ्या मोठ्या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. थत्ते हौदच्या शेजारी ही इमारत होती. ही इमारत फार जुनी होती त्यात ती पावसाच्या पाण्यामुळे जीर्ण झाली होती. त्यामुळे तिला पाडण्यात येणार होतं पण तिला पाडण्याआधीच ही इमारत कोसळली आहे. आता अग्निशमन दलाकडून ढिगारे उचलण्याचं काम सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close