भिवंडीमध्ये एका रेड्यानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी घडली. बंदरमोडला परिसात मालकाच्या तावडीतून हा रेडा सुटला आणी त्याने चांगलाच धुमाकूळ घातला वाहनांची नासधूस केली.