budget

Budget Videos in Marathi

Budget Session 2021: जंबो कोविड सेंटरमध्ये कोविड काळात भ्रष्टाचाराचे आरोप

बातम्याMar 2, 2021

Budget Session 2021: जंबो कोविड सेंटरमध्ये कोविड काळात भ्रष्टाचाराचे आरोप

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जंबो कोविड सेंटरमध्ये कोविड काळात भयंकर भ्रष्टाचार झाला आहे. फडणविसांनी यावरही आकडेवारी मांडत गंभीर टीका केली आहे.

ताज्या बातम्या