Maharashtra Budget: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2021) सादर केला आहे. राज्याच्या तिजोरीत एक लाख कोटींची तूट असताना देखील या अर्थसंकल्पाने पुणेकरांच्या पारड्यात अनेक योजना टाकल्या आहे.