#bsp

Showing of 1 - 14 from 15 results
Video:"मी मंत्र्यांची बाप, सरकार देखील मीच स्थापन केलं"

बातम्याJan 26, 2019

Video:"मी मंत्र्यांची बाप, सरकार देखील मीच स्थापन केलं"

भोपाळ, 26 जानेवारी: काही दिवसांपूर्वी थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी देणाऱ्या बसपाच्या आमदार रामबाई यांनी पुन्हा राज्य सरकारला अंगावर घेतले आहे. रामबाई यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी मायावतींमुळे कमलनाथ यांचे सरकार सत्तेत आल्याचे विधान केले होते. आता त्यांनी थेट आपण सर्व मंत्र्यांचे बाप असल्याचे सांगितले आणि आपणच सरकार स्थापन केल्याचा दावा केला. पथरियाच्या आमदार रामबाई यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्या म्हणतात, मी जर मंत्री झाले तर चांगले काम करेन, नाही झाले तरी योग्य काम करेन... मी मंत्र्यांची बाप आहे आणि सरकार देखील मीच स्थापन केले आहे.

Live TV

News18 Lokmat
close