#brother

डोंबिवलीत 2 भावांवर 10 ते 15 तरुणांचा जीवघेणा हल्ला, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 1, 2019

डोंबिवलीत 2 भावांवर 10 ते 15 तरुणांचा जीवघेणा हल्ला, पाहा हा VIDEO

डोंबिवली, 01 ऑगस्ट : डोंबिवलीमध्ये दोन भावांवर 10 ते 15 तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाली आहे. एका भावाच्या डोक्यावर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने प्रहार केला. जखमी तरुण संजय वसंत म्हात्रे यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहे.