#breaking

Showing of 53 - 66 from 458 results
BREAKING VIDEO : अमित शहांच्या चॅलेंजवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओNov 13, 2019

BREAKING VIDEO : अमित शहांच्या चॅलेंजवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 13 नोव्हेंबर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी युतीच्या संघर्षावर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सेनेला सरकार स्थापन करण्याचं आव्हानही दिलं. अमित शहांच्या प्रतिक्रियेवर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली.