#boy

Showing of 1 - 14 from 19 results
SPECIAL REPORT  : माणुसकी मेली का हो! चिमुकल्यासोबत असं करण्याची हिंमत कशी होते?

महाराष्ट्रJun 17, 2019

SPECIAL REPORT : माणुसकी मेली का हो! चिमुकल्यासोबत असं करण्याची हिंमत कशी होते?

नरेंद्र मते, वर्धा, 17 जून : वर्धा जिल्ह्यातील आर्वीत एक धक्कादायक प्रकार घडला. चोरीचा आळ घेत गावातल्या टवाळखोरानं शिक्षा म्हणून त्याला विवस्त्र करत गरम दगडाच्या लादीवर बसवून चटके दिले. ज्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.