#box office

Showing of 14 - 27 from 64 results
'टायगर' पडला 'ठग्सवर' भारी, बॉक्स ऑफिसवरील 'या' वर्षातले टॉप-5 सिनेमे

मनोरंजनDec 18, 2018

'टायगर' पडला 'ठग्सवर' भारी, बॉक्स ऑफिसवरील 'या' वर्षातले टॉप-5 सिनेमे

2018 हे वर्ष संपायला काही दिवसचं उरले आहेत. अशावेळी बॉक्स आफिसवर नजर टाकायची झाली तर यंदा सिनेमांनी दमदार कमाई केली आहे. तर काही सिनेमा अजून प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.