#boundary

श्रीलंकेत आणिबाणी : भारताच्या सागरी सीमाही का केल्या सील?

बातम्याApr 22, 2019

श्रीलंकेत आणिबाणी : भारताच्या सागरी सीमाही का केल्या सील?

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सागरी सीमांवर हाय अलर्ट घोषित केला आहे. श्रीलंकेत स्फोट घडवणारे अतिरेकी भारतामार्गे पलायन करू नयेत म्हणून नौदलाची जहाजं आणि डॉर्नियर विमानं सागरी सीमांवर तैनात करण्यात आली आहेत.

Live TV

News18 Lokmat
close