Borivali S13a152

Borivali S13a152 - All Results

विनोद तावडेंचं तिकीट कापणाऱ्या सुनील राणेंचा बोरिवलीतून दणदणीत विजय

मुंबईOct 24, 2019

विनोद तावडेंचं तिकीट कापणाऱ्या सुनील राणेंचा बोरिवलीतून दणदणीत विजय

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील राणे विजयी झाले आहेत. भाजपने विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

ताज्या बातम्या