#bomb

Showing of 66 - 79 from 131 results
स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडणं जीवावर बेतलं; युवकाचा मृत्यू

बातम्याNov 11, 2018

स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडणं जीवावर बेतलं; युवकाचा मृत्यू

इचलकरंजीतल्या गणेशनगर मध्ये राजू भागवत या तरूणाने चक्क सुतळी बॉम्ब एका स्टीलच्या ग्लासखाठी ठेवला. क्षणार्धात तो फुटल्याने तो गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.