Bomb

Showing of 40 - 53 from 87 results
VIDEO : दिनाकरन यांच्या कारवर पेट्रोल बॉंब हल्ला

व्हिडीओJul 29, 2018

VIDEO : दिनाकरन यांच्या कारवर पेट्रोल बॉंब हल्ला

चेन्नई, ता. 28 जुलै : एएमएमके प्रमुख टिटिव्ही दिनकरन यांच्या घराबाहेर कारवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. हा प्रकार घडला तेव्हा दिनकरन कारमध्ये नव्हते, पण त्यांचा ड्रायव्हर आणि वैयक्तिक फोटोग्राफर या दुर्घटनेत जखमी झालेत. दोघांनाही चेन्नई येथील मालार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यानंच रागातून दिनकरन यांच्या गाडीवर हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading