Bomb

Showing of 14 - 27 from 89 results
पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्राजवळ फेकले बाँब LIVE VIDEO

व्हिडीओApr 23, 2019

पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्राजवळ फेकले बाँब LIVE VIDEO

पश्चिम बंगाल, 23 एप्रिल : मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आज अज्ञात लोकांनी मतदान केंद्राजवळ बॉम्ब फेकला. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे ३ कार्यकर्ते जखमी झाले आहे. तुजम अंसारी, मसदुल इस्लाम आणि मलिक मोंडल अशी या कार्यकर्त्यांची नावं आहेत. राणीनगरच्या डोमकल नगरपालिकेच्या हद्दीत ही घटना घडली. जखमींवर मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये आज ५ जागांवर मतदान सुरू आहे, त्यात मुर्शिदाबादचाही समावेश आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading