Bollywood

Showing of 3810 - 3823 from 4149 results
VIDEO : प्रियांकाच्या ड्रेसची किंमत पाहून तुम्हाला तुमचे महागडे पोशाखही वाटतील स्वस्त

बातम्याJan 2, 2019

VIDEO : प्रियांकाच्या ड्रेसची किंमत पाहून तुम्हाला तुमचे महागडे पोशाखही वाटतील स्वस्त

प्रियांका आणि निक स्वित्झर्लंडला हनिमूनला गेलेत. तिथे प्रियांकानं स्की सुट घातलाय. त्यावरून ती खूप चर्चेत आलीय. स्वित्झर्लंडमधल्या बर्फात स्कीइंग करण्यासाठी प्रियांकानं हा सुट घातलाय. यावरचं डिझाइन, रंग आकर्षक आहेत. तुम्ही असाच सुट विकत घ्यायचा विचार करत असाल तर मात्र सावधान. या किमतीत तुम्ही तुमच्या बाॅयफ्रेंडला स्पोर्टबाईकही देऊ शकाल.

ताज्या बातम्या