Bollywood

Showing of 3563 - 3576 from 3830 results
PHOTOS तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणात सेलेब्रिटीज कायकाय बोलतायत?

मनोरंजनOct 4, 2018

PHOTOS तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणात सेलेब्रिटीज कायकाय बोलतायत?

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर मीडियात खळबळ उडाली आहे. दर दिवशी एकेक बॉलिवूड सेलेब्रिटी या वादात उडी घेत मतं व्यक्त करत आहेत. कुणी तनुश्रीच्या, कुणी नानाच्या बाजूनं तर कुणी तटस्थपणे भूमिका मांडत आहेत. आतापर्यंत याबाबत कोणकोण काय म्हणालंय ते पाहा -

ताज्या बातम्या