#bolivia

कामांध बापाने 13 वर्षांच्या मुलीवर वाढदिवसाच्याच दिवशी केला बलात्कार!

Oct 8, 2019

कामांध बापाने 13 वर्षांच्या मुलीवर वाढदिवसाच्याच दिवशी केला बलात्कार!

मुलीने वडिलांना वाढदिवसाचं गिफ्ट आणायला सांगितलं होतं. मात्र तो गिफ्ट आणू शकला नाही. गिफ्ट आणणे शक्य झालं नसल्यामुळे मुलीला काही तरी सरप्राईज द्यावं म्हणून आपण हे कृत्य केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.