#boat capsizes

शिवस्मारक बोट दुर्घटनेत सीएचा मृत्यू, ६ महिन्यापूर्वी झालं होतं लग्न!

महाराष्ट्रOct 24, 2018

शिवस्मारक बोट दुर्घटनेत सीएचा मृत्यू, ६ महिन्यापूर्वी झालं होतं लग्न!

सिद्धेश पवार हा (वय ३६) हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुनंदे गावाच रहिवासी होता. सिद्धेश हा सीए होता. लहानपणापासून तो मुंबईत राहत होता.

Live TV

News18 Lokmat
close