Bmc Videos in Marathi

वेळ आणि आरोग्य वाचवण्यासाठी मुंबई मनपाची 'दोन चाकी' आयडिया

बातम्याJan 31, 2020

वेळ आणि आरोग्य वाचवण्यासाठी मुंबई मनपाची 'दोन चाकी' आयडिया

सार्वजनिक सायकलची सुविधा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यात खाजगी कंपन्या त्यांच्या सायकल अॅपवर मुंबईकरांना उपलब्ध करून देणार आहेत.

ताज्या बातम्या