मुंबई महापालिकेतील भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी हा प्रकार भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना असल्याचं म्हटलं आहे.