मुंबई महापालिकेने रेमेडेसेवीर इंजेक्शन जास्त दरात खरेदी केल्या या आरोपावर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी खुलासा केला आहे.