Bmc School

Bmc School - All Results

VIDEO : खेळणी द्या, आनंद वाटा, मुंबईतली हसतीखेळती 'टॉय बँक'

बातम्याJul 17, 2019

VIDEO : खेळणी द्या, आनंद वाटा, मुंबईतली हसतीखेळती 'टॉय बँक'

जिथे लहान मुलं आहेत तिथे खेळणी असणारच. खेळणी ही मुलांसाठी चैन नाही तर त्यांचा मूलभूत हक्क आहे. पण या हक्कापासूनही ही मुलं वंचित राहतात. अशा मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी श्वेता चारी यांनी 2004 मध्ये टॉय बँक सुरू केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading