2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर बांधकामाला सुरुवात केली जाईल असे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.