रात्री साडे अकरा ते सकाळी 5 वाजेपर्यंत या पुलाचे गर्डर काढण्याचं काम करण्यात आलं.जवळपास 40 मीटर हा पूल होता. दोन क्रेन च्या साहाय्याने हा पूल फक्त साडेपाच तासात बाजूला काढण्यात आला.