#bjp

Showing of 66 - 79 from 1620 results
VIDEO: 'शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्यावर वक्तव्य नको', भाजपची कार्यकर्त्यांना सूचना

बातम्याJan 14, 2019

VIDEO: 'शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्यावर वक्तव्य नको', भाजपची कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई, 14 जानेवारी : बेस्ट संपाचा आजचा 7वा दिवस आहे. पण मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त भाजपा नेते मात्र शांत आहे. बेस्ट संपामध्ये शिवसेना अडचणीत असतानाही भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य न करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत युतीची चर्चा अर्धवट असल्यानं बेस्ट संपाबाबत भाजपचं हातावर घडी तोंडावर बोट असचं म्हणावं लागेल.

Live TV

News18 Lokmat
close