#bjp

Showing of 53 - 66 from 1964 results
VIDEO: नवी मुंबईच्या राजकारणात बदल, गणेश नाईकांचा आज भाजप प्रवेश नाही

बातम्याJul 31, 2019

VIDEO: नवी मुंबईच्या राजकारणात बदल, गणेश नाईकांचा आज भाजप प्रवेश नाही

नवी मुंबई, 31 जुलै : गणेश नाईक जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक प्रवेश करणार आहेत. ते आमदाराच्या रांगेत प्रवेश करणार नाहीत अशी माहिती सध्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. आजच्या भाजप प्रवेशात गणेश नाईक प्रवेश करणार नाही. तर पुत्र संदीपसोबतही गणेश नाईक प्रवेश करणार नाहीत. गणेश नाईकांचा भाजप प्रवेश भव्य असणार आहे. गणेश नाईक ठाणे जिल्ह्यात खिंडार पाडून प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. नवी मुंबईच्या नगरसेवकांना प्रवेशावेळी सोबत आणणार.