#bjp

Showing of 27 - 40 from 1735 results
VIDEO: जितेंद्र आव्हाडांची कवितेमधून पंतप्रधान मोदींवर टीका

बातम्याApr 16, 2019

VIDEO: जितेंद्र आव्हाडांची कवितेमधून पंतप्रधान मोदींवर टीका

जळगाव, 16 एप्रिल : जळगाव इथल्या प्रचारसभेत जितेंद्र आव्हाडांनी कवितेच्या माध्यमातून मोदींवर जोरदार टीका केली आहे. आव्हाडांच्या या कवितेला उपस्थित मतदारांनीही जोरदार प्रतिसाद दिला. निवडणूक तोंडावर आल्यावर आता राजकारण्यानमधील कला जागृत झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या जळगाव शहरातील प्रचार सभेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील कलाकार जागृत झाला होता. यावेळी कवितेच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close