#bjp

Showing of 1 - 14 from 1883 results
VIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'

बातम्याJul 21, 2019

VIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'

मुंबई, 21 जुलै: गोरेगाव इथे भाजपच्या कार्यसमितीची बैठक सुरू आहे. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन दावा केला. आगामी निवडणूक स्वबळावर लढवली तर 170 जागा येतील अशी शक्यता आहे. लोकसभेत धुव्वा उडाल्यानंतर पुन्हा एकदा आघाडी जोमानं तयारी करून लढेल. मात्र यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी वेगवेगळं लढून दाखवावं दोघांच्या मिळून 20 पेक्षाही जास्त जागा येणार नाहीत असं यावेळी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close