#bjp

Showing of 40 - 53 from 4007 results
शेतकऱ्याने प्रश्न विचारताच भाजपच्या खासदाराने दिला दम, VIDEO व्हायरल

महाराष्ट्रJan 15, 2019

शेतकऱ्याने प्रश्न विचारताच भाजपच्या खासदाराने दिला दम, VIDEO व्हायरल

अहमदनगर, 15 जानेवारी : महागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्रश्न विचारला असता दिलीप गांधी यांनी आक्रमक होत त्या शेतकऱ्यालाच सुनावलं. दरम्यान, यापुर्वीही मनपा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर भरसभेत गांधी यांनी मतदारांना दमबाजी केली होती. त्यानंतर आता दिलीप गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close