Bjp

Showing of 14 - 27 from 6235 results
PMOच्या भरवशावर राहणं Useless, गडकरींकडे जबाबदारी देण्याची भाजप खासदाराची मागणी

बातम्याMay 5, 2021

PMOच्या भरवशावर राहणं Useless, गडकरींकडे जबाबदारी देण्याची भाजप खासदाराची मागणी

Second Wave of Coronavirus in India: सरकारवर त्यांच्याच पक्षातील खासदाराने टीका केली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणं, ऑक्सिजनचा तुटवडा यासांरख्या विविध प्रश्नांना अनुसरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ही जबाबदारी गडकरींकडे सोपवावी अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या