Bjp Pune

Bjp Pune - All Results

VIDEO: चंद्रकांत पाटलांचा मार्ग मोकळा; कोथरूडमधील दुसरे बंड ही शांत!

महाराष्ट्रOct 3, 2019

VIDEO: चंद्रकांत पाटलांचा मार्ग मोकळा; कोथरूडमधील दुसरे बंड ही शांत!

पुणे, 03 ऑक्टोबर: कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पाठोपाठ कोथरूडचे माजी आमदार शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांनाही शांत करण्यात चंद्रकांत पाटील यशस्वी झालेत. सकाळी 7.30 वाजता चंद्रकांत पाटलांनी मोकाटेंची भेट घेतली. त्यामुळं चंद्रकांत विरुद्ध चंद्रकांत सामना होण्याची शक्यता मावळली आहे. 'मी बंडखोरी करणारच नव्हतो असंही ते म्हणालेत. मी पक्षाच्या आदेशाचं पालन करून युतीधर्म पाळणार आहे. असं मोकाटे यांनी म्हटलं'.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading