#bjp and congress

SPECIAL REPORT: दे दणादण! मोदींचा जयघोष होताच काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज

बातम्याMay 11, 2019

SPECIAL REPORT: दे दणादण! मोदींचा जयघोष होताच काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज

रतलाम(मध्य प्रदेश), 11 मे : निवडणुकीचे दोन टप्पेच शिल्लक राहिलेले असताना भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आता भिडायला लागलेत. मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. भाजपच्या स्थानिक नेत्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चोप दिला. तर काँग्रेसच्या आमदारावर भाजपनं दगडफेकीचा आरोप केला. पाहुयात यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट