सलमान खानचा वाढदिवस म्हणजे एक उत्सवच असतो. बाॅलिवूडचे त्याचे फ्रेंड्स, कुटुंब तो एंजाॅय करत असतातच. पण फॅन्सनाही सलमान वाढदिवसाला काय करतोय हे पाहायचं असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही सल्लूने पनवेलच्या फार्महाऊसवर कुटुंबियांसमवेत आपला वाढदिवस साजरा केलाय. त्याचाच हा व्हिडिओ