Birth rate

Birth Rate News in Marathi

चीन झपाट्याने म्हातारा होतोय! मुलांना जन्म देण्यास का घाबरतायेत तरुण?

बातम्याNov 22, 2021

चीन झपाट्याने म्हातारा होतोय! मुलांना जन्म देण्यास का घाबरतायेत तरुण?

China's birth rate fell Down: चीनसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व सरकारी योजनांनंतरही देशातील नैसर्गिक विकास दर 2020 मध्ये 1.45 प्रति हजार इतका खाली आला आहे, जो गेल्या 43 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा ट्रेंड असाच चालू राहिला आणि लोकसंख्या कमी झाली तर चीन जगातील सर्वात श्रीमंत देश होण्याआधी म्हातारा होऊ शकतो.

ताज्या बातम्या