मुंबई, 02 ऑक्टोबर : गांधी जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. मुंबईतील सायन कोळीवाडा इथं जाऊन ते साफ सफाई मोहिमेत सहभागी झाले. भाजपचे वडाळा मतदारसंघातील उमेदवार कालिदास कोळंबकरही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.