Biopic Videos in Marathi

VIDEO : रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा

मनोरंजनJan 8, 2019

VIDEO : रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा

मुंबई, 08 जानेवारी : बरेच दिवस रणवीर आणि दीपिका चर्चेत आहेत. बाॅलिवूडचं हॅपी कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांची जोडी तर एकदम छान दिसतेय. पण प्रेक्षकांना दोघांना आॅन स्क्रीन एकत्र पाहायचंय. सिनेमाचं नाव '83'. रणवीर मुख्य भूमिकेत आहे. दीपिकाला या सिनेमात महत्त्वाची भूमिका मिळणार, अशी सूत्रांची बातमी आहे. या सिनेमात दीपिका रणवीरची बायको साकारणार आहे.

ताज्या बातम्या