Bikes

Showing of 66 - 79 from 127 results
VIDEO: नाशिकमध्ये बाईक स्टंटचा थरार, जिंकण्यासाठी बायकर्सची चढाओढ

बातम्याNov 25, 2018

VIDEO: नाशिकमध्ये बाईक स्टंटचा थरार, जिंकण्यासाठी बायकर्सची चढाओढ

प्रशांत बाग, नाशिक नाशिक, 25 नोव्हेंबर : नाशिक शहरात मोटोक्रॉस सुपरक्रॉसचा थरार सुरू आहे. मोटर फेडरेशन स्पोर्ट कॉन्सिल ऑफ इंडियाच्या नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपची ही पाचवी फेरी आहे. विदेशी बनावटीच्या बाईक्स, यासाठी खास बनवण्यात आलेला डर्ट ट्रॅक, स्पर्धा जिंकण्यासाठी बायकर्सची चढाओढ आणि त्यांचे फ्री स्टाईल मोटोक्रॉस स्टंट या सगळ्याने नाशिक तरुणाई गजबजलं आहे. याचा अनोखा थरार पाहण्यासाठी नाशिकरांनी मोठी गर्दी केली आहे.