Bikes

Showing of 40 - 53 from 127 results
रस्ता ओलांडताना सावधान!, सुसाट दुचाकीच्या अपघाताचा LIVE VIDEO

व्हिडीओMar 5, 2019

रस्ता ओलांडताना सावधान!, सुसाट दुचाकीच्या अपघाताचा LIVE VIDEO

05 मार्च : मध्य प्रदेशमधील छत्तरपूर इथं दुचाकीच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव जाणारा दुचाकीस्वार हा रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दूर फेकला गेला. या अपघातात जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.