Bike

Showing of 79 - 92 from 157 results
VIDEO : शेकडो नव्या कोऱ्या दुचाकी जळून खाक

व्हिडीओFeb 4, 2019

VIDEO : शेकडो नव्या कोऱ्या दुचाकी जळून खाक

04 फेब्रुवारी : बिहार येथील जहानाबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग एका गोदामाला भीषण आग लागली होती. कडौना ओपीजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये नवा कोऱ्या शेकडो दुचाकी जळून खाक झाल्यात. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या