Bike

Showing of 53 - 66 from 137 results
CCTV : डिव्हायडरला धडकून ट्रकखाली आला, पण तरीदेखील बचावला

बातम्याFeb 13, 2019

CCTV : डिव्हायडरला धडकून ट्रकखाली आला, पण तरीदेखील बचावला

वीरेंद्र राठोड, प्रतिनिधी झाबुआ, 13 फेब्रुवारी : मृत्यूच्या दारातून परत आल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डिव्हायडरला धडक लागल्यानंतर युवक थेट ट्रकच्या खाली आला, पण तरीदेखील तो आश्चर्यकारक बचावला. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने या सावधानता राखत या ट्रक चालकाने युवकाचा जीव वाचवला आहे. परंतू यात युवक गंभीर जखमी झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading