News18 Lokmat

#bike

Showing of 40 - 53 from 107 results
अशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV

बातम्याDec 14, 2018

अशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV

बिहार, 14 डिसेंबर : तुमच्याकडे जर बाईक असेल तर ती कधीही चोरीला जाऊ शकते. कशी ते हा व्हिडिओ पाहूनच तुम्हाला समजेल. आधी खूप वेळ बाईकजवळ उभं राहायचं आणि नंतर ती आपलीच बाईक असं दाखवत वन टू का फोर व्हायचं. बाईक चोरीचा हा सीसीटीव्ही बिहारच्या छापरामधला आहे. पण अशी तुमचीही बाईक चोरीला जाऊ शकते. त्यामुळे तुम्हीही जर तुमची बाईक कुठे पार्क करत असाल तर जरा सांभाळूनच...