#bike fire

VIDEO : पेट्रोल भरत असताना बाईकने घेतला अचानक पेट

व्हिडिओJun 2, 2019

VIDEO : पेट्रोल भरत असताना बाईकने घेतला अचानक पेट

चंद्रपूर, 02 जून : शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना अचानक एका बाईकने पेट घेतला. तुकुमच्या बियाणी पेट्रोल पंपावर ही घटना घडली. वेळीच पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Live TV

News18 Lokmat
close