Bihar Photos/Images – News18 Marathi

मुझफ्फरपूरचा 'आयफेल टॉवर'! एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क

बातम्याSep 22, 2020

मुझफ्फरपूरचा 'आयफेल टॉवर'! एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क

पॅरिसचा आयफेल टॉवर ते दुबईमधील बुर्ज खलिफा इमारती वेगवेगळ्या कारणांसाठी जगप्रसिद्ध आहेत. मात्र भारतात एका पट्ठ्याने अतिशय छोट्या जागेत पाच मजली इमारत उभी करण्याचा कारनामा केला आहे. मुझफ्फरपूरचा आयफेल टॉवर कसा बांधलाय पाहाच

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading