Bigg Boss Marathi Videos in Marathi

ग्रँड फिनालेपूर्वी Bigg Boss Marathi 2मध्ये रंगली पत्रकार परिषद

महाराष्ट्रAug 27, 2019

ग्रँड फिनालेपूर्वी Bigg Boss Marathi 2मध्ये रंगली पत्रकार परिषद

नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 27 ऑगस्ट: मराठी बिग बॉस सिझन दोनच्या ग्रॅन्ड फिनालेला अवघे काही दिवस बाकी आहेत. या निमित्तानं बिग बॉसच्या घरातील 6 सदस्यांशी आमची प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी खास संवाद साधला आहे.