Bigg Boss Marathi

Showing of 27 - 40 from 48 results
VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

बातम्याJun 21, 2019

VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

सातारा, 21 जून- बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणी अटक केली आहे. आता बिग बॉसच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. सातत्यानं कोणत्यातरी कारणातून वादात राहात असतात. साताऱ्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी अभिजीत बिचुकलेची ओळख आहे. याच ओळखीवर त्यांना बिग बॉसच्या घरात एण्ट्री मिळाली होती. मात्र आता अचानक त्यांना घरातून बाहेर जावं लागत आहे.

ताज्या बातम्या