#big decision

VIDEO : फडणवीस सरकारचे 5 मोठे निर्णय

व्हिडिओDec 21, 2018

VIDEO : फडणवीस सरकारचे 5 मोठे निर्णय

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी महापौर बंगल्याची जागा भाडेकराराने देण्यात आलीय. या बंगल्यावर देय असलेले 14 कोटींचे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्यात आलं आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संकटातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारी 2019 पासून घेण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.