News18 Lokmat

#big boss

Showing of 1 - 14 from 15 results
EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

बातम्याJul 9, 2019

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 9 जुलै: बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? कोणत्या गोष्टी खटकल्या, अंतिम टप्प्यातील दावेदार कोण असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. मात्र बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी असेल असं त्यांनी म्हटलं आहे.