मुंबई, 23 सप्टेंबर: स्मिता गोंदकरने बिग बॉस मराठी सिझन 1 आणि 2 मधील सर्व सदस्यांना एक मोठी पार्टी दिली. या पार्टीच्या निमित्तानं बिग बॉसच्या घरातील सदस्य एकत्र आले होते. यावेळी बिग बॉसच्या घरातील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. मस्ती, धम्माल आणि गाण्यांची मैफील करण्यात आली होती.